अमळनेरसाठी सरकारी एमआयडीसी उभारण्याचे स्वप्न पूर्ण करणार-मंत्री अनिल पाटील. -काम करणारा माणूस म्हणून अनिल दादांना सपोर्ट करा-खा.स्मिताताई वाघ. -व्यापारी,डॉक्टर ,वकील आणि सी ए बांधवाच्या उपस्थितीत झाली संकल्प सभा.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-परिसरात उद्योग व रोजगार वाढीसाठी सरकारी एमआयडीसी उभारण्याचे आपले स्वप्न असून येणाऱ्या काळात 100 जागा शोधून ते पूर्ण...
