अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील. -शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर -आपलं शहर तथा आपलं गाव समृद्ध करायचं असेल तर आपल्या सर्वाना एक व्हावंच लागेल,जनतेचा आशीर्वाद राहिला...
