नामदार अनिल दादांच्या विजयासाठी तालुक्यातील युवकांचा पुढाकार. . -महायुती एकसंघ. भाजयुमो तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत
आबिद शेख/अमळनेर अमळनेर विधानसभा मतदारसंघातील युवकांनी यावेळी महायुती च्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून महायुतीचे उमेदवार ना.अनिल भाईदास...
