अमळनेर मतदार संघ या मातीतील सर्वच भूमीपुत्रांचा बालेकिल्ला. -पराभव झालेल्यांनी आतातरी जातीयवाद थांबवावा-महेंद्र बोरसे
आबिद शेख/अमळनेर अमळनेर -विधानसभा मतदार संघ या मातीतील सर्वच समाज तथा भूमीपुत्रांचा बालेकिल्ला असून,"जो आमच्या मातीचा तोच आमच्या जातीचा"हेच ब्रीदवाक्य...
