सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये.. -महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती.. -मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद. -रिता बाविस्कर
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:- महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महिला भगिनी महाविकास आघाडीलाच पसंती देत असून मतदारसंघातील माय माऊली डॉ. अनिल...
