पोटाला जात नसते आणि शेतकरी हीच आमची जात आहे…
मग खत खरेदी करायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जात का विचारता…
-विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले..
मुंबई, वृत्त..सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर, त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा त्याची जात कोणती, तो कोणत्या जातीचा...
