24 Prime News Team

अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन..

गावाचा पाणी प्रश्न सुटणार,विविध कामांचाही समावेश, अमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन...

धुळे शहरातील अवैध रित्या गुंगीकारक औषधी बाटल्यांची विक्री करणारा आरोपी जेलबंद चाळीसगांव रोड पोलीस स्टेशनची कारवाई..

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील चाळीसगांव रोड पोस्टे हददीत शब्बीर नगर परीसरात दोन हजार वस्ती येथे सार्व जागी अकबर अली...

एरंडोल नगरपरिषदेने जागतिक पर्यावरण दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 350 वृक्षांचे वृक्षारोपण साईबाबा पार्क येथील ओपन स्पेस येथे करण्यात आले

.एरंडोल ( प्रतिनिधी )झाडे ते लेकुरे आपली लेकरासारखी जपावी असं आज्ञापत्र काढून वृक्ष संवर्धनाचा पहिला संदेश देणारे राजे छत्रपती शिवाजी...

अंतूर्ली रंजाने येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान..

शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अमळनेर (प्रतिनिधी) आज अमळनेर तालुक्यात रविवारी चक्री वादळासह मान्सून पूर्व वादळी पाऊस झाल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळत...

मल्टी म्युझिकल ऑर्केस्ट्राच्या नवनिर्माण स्टुडिओचे आमदार फारुख शाह यांच्या शुभहस्ते उद्घाटन…!!

धुळे (प्रतिनिधि) शहरातील प्रसिद्ध मल्टी म्युझिकल ऑर्केस्ट्राच्या नवनिर्माण स्टुडिओच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये धुळे शहराचे प्रसिद्ध आमदार...

पातोंडा येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या सौर पंपाचे नुकसान.

अमळनेर( प्रतिनिधी ) आज अमळनेर तालुक्यात वादळी वारासह पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला काही भागांमध्ये मोठमोठे कोलमडून गेले तर काही ठिकाणी...

सोयगाव तालुक्यात चक्री वादळाचा तडाखा;,झाडे उन्मळून आडवी;मॉन्सून पूर्व पाऊस—

जरंडी (साईदास पवार) दि.०४…सोयगाव सह तालुक्यात रविवारी दुपारी चक्री वादळासह मॉन्सून पूर्व पाऊस झाल्याने सोयगाव तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले दरम्यान...

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला परप्रांतातून केले जेरबंद…..!

एरंडोल ( प्रतिनिधी ) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पो. उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांची यशस्वी कामगिरी.एरंडोल :- अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कोणताही...

एरंडोल पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी….!
“फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या “

एरंडोल( प्रतिनिधी ) मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार धारागीर बीट हद्दीतील खडकेसिम शेत शिवारातील शेतात तुर पिकाचे शेतात गांजा या मादक पदार्थाची...

विप्रो ऑक्सिजन पार्क’ प्रकल्पांतर्गत गांधली येथे दहा हजार वृक्ष लागवडीचा कार्यास सुरुवात..

अमळनेर ( प्रतिनिधि) पर्यावरण दिनाच्या पूर्व संधेस विप्रो कन्झुमर केअर-अमळनेर, आधार संस्था-अमळनेर व गांधली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून गांधली येथे...