गटशिक्षणाधिकारी यांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा. -शिक्षक संघटना एकवटल्या,प्रांताधिकारी यांना निवेदन
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत, हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी प्राथमिक व...
