पैगबर मोहम्मद (सं) यांच्या विरुध्द वक्तव्य करणा-या रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करा एम आय एम अमळनेर ची मागणी..
आबिद शेख/अमळनेर रामगिरी महाराज यांच्या प्रवचनामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर संदर्भात बदनामी वादक व चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविल्यामुळे...
