पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा. -शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती देऊन केले औक्षण,शुभेच्छा म्हणून अनेकांचे रक्तदान
अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर-सतत पडणाऱ्या पावसाच्या सरीतही शहर व ग्रामिण भागातील हजारो मान्यवरांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या...
