अमळनेरला ११ मार्चला शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चामहाविकास आघाडी व इतर घटक पक्ष तसेच सर्व शेतकरी संघटनाचे उपस्थितीचे आवाहन..
देता की जाता मोर्चासाद शेतकऱ्यांची…! अमळनेर/प्रतिनिधी सध्या अमळनेर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतमालाचे पडलेले भाव दिवसेंदिवस महाग होत चाललेली...
