लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पालिकेतर्फे विनामूल्य भरण्याची सुविधा. – नगरपालिका हायस्कुल व अग्निशमन विभागात सुविधा केंद्र..
अमळने/प्रतिनिधी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म येथील नगरपालिके तर्फे विनामूल्य भरण्याची सुविधा करण्यात आली असून यासाठी दोन ठिकाणी सुविधा केंद्र...
