24 Prime News Team

शरद पवारांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न. -माजी आमदार डॉ. बी एस पाटील.

अमळनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अनेक उमेदवारांनी आपली इच्छा व्यक्त केली असून हे महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी...

पावसाचे जोरदार कमबॅक; भोगवाती नदीला मोठा पूर..

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख दोंडाईचात रात्री जोरदार कमबॅक केले आहे. निम्मा भोगावती नदीला मोठा पूर आला. त्या भोगावती नदीतही पाणीसाठा...

अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम.           -परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील.

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर या मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात जे भरघोस विकास झाला तो फक्त आणि फक्त स्थानिक आमदार तथा मंत्री महोदय...

दादर – नंदुरबार एक्सप्रेस धावणार आता भुसावळ पर्यंत. -खा.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश.

अमळनेर/ प्रतिनिधी जळगांव - रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली दादर - नंदुरबार(०९०४९/५०) एक्सप्रेस आता भुसावळ पासून धावणार आहे.ही गाडी...

जळगावात मुस्लिम समाजा तर्फे विशाळगड हल्ल्याचा तीव्र निषेध सह कारवाई व नुकसान भरपाई ची मागणी..

जळगाव/प्रतिनिधि विशाळ गडावर 14 जुलै रोजी झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्यांक समाजाची मस्जिद, दर्गा व घरातील कुटुंबीयांचे नुकसान केले त्या सर्वां...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत मिळणे बाबत निवेदन.

अमळनेर /प्रतिनिधी. अमळनेर येथील १० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ४० तालुके व काही महसूल मंडळामध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने...

पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ.

24 प्राईम न्यूज 16 Jul 2024. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै रोजी...

दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड.

अमळनेर /प्रतिनिधी. येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड एकमताने करण्यात...

शॉर्ट सर्किटने रंगांच्या व प्लायवूड च्या दुकानाला आग. सुमारे साडे बारा लाखाचे नुकसान.

अमळनेर /प्रतिनिधी. शॉर्ट सर्किटने रंगांच्या व प्लायवूड च्या दुकानाला आग लागून सुमारे साडे बारा लाखाचे नुकसान झाल्याची घटना १३ रोजी...

अंमळनेर को. ऑप. अर्बन बँकेच्या चेअरमन व व्हॉईसचेअरमन निवड आज. -यानिमित्ताने स्वागत सत्कार समारंभ.

अमळनेर /प्रतिनिधी. येथील शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड १५ जुलै २०२४...

You may have missed