विशाळगडावर दहशत पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा. मुस्लिम सेवा संघतर्फे अपर तहसीलदार प्रशासनाला निवेदन.
दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे हिंदुत्ववादी समाजकंटकांनी दहशत माजवित मशिद पाडली. तसेच पवित्र ग्रंथाची जाळपोळ केली. इतक्यावरच...
