मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढणार. -महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचे ग्रामस्थांना आश्वासन
आबिद शेख/अमळनेर -अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांकडे आजी माजी लोकप्रतिनीधींनी दुर्लक्ष केल्याचे विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. मात्र...
