35 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकिर्दीला तुम्हीच खरे बळ आणि ऊर्जा दिली. -राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-तब्बल दोन वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे सर्वच बाजूने अत्यंत वाईट परिस्थिती झाली असताना इतरांप्रमाणे घरांला कुलूप लावून...
