जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यासह आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी दि.२९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर.
आबिद शेख/अमळनेर. जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यासह आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी दि.२९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.या...
