बेरोजगारांना ४ हजार रुपये भत्ता, अडीच लाख जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार, महाविकास आघाडीचे युवकांना आश्वासन. -मतदारसंघातील युवकांची देखील डॉ. शिंदेनाच साथ, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांचे प्रतिपादन.
आबिद शेख/अमळनेर महाराष्ट्रासह देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास युवकांसाठी विविध कल्याणकारी योजना...
