नेहरू युवा केद्रातर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा. -कबड्डीमध्ये जी.एस क्रीडा प्रबोधनिची बाजी, १00 मीटर धावणे स्पर्थेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम.
अमळनेर |प्रतिनिधी नेहरू युवा केंद्र जळगाव व जनसहयोग फौंडेशनतर्फे अमळनेर येथील जी.एस. विद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या....
