बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. शिंदे यांनाच संधी द्या…किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील (जीभाऊ) यांचे आवाहन…
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीकविमा असो की कोणतेही अनुदान शेतकऱ्यांसाठी असलेल्या आंदोलनात डॉ. अनिल शिंदे हेच सोबत असतात, त्यामुळे...
