अमळनेर तालुक्यात शिक्षकभवन उभारावे,जुनी पेन्शन योजना लागू करावी हिवाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरावा. -विविध पदाधिकाऱ्यांची आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे मागणी.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : तालुक्यात शिक्षक भवन उभारावे तसेच २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आगामी...
