मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या. – मंत्री अनिल पाटील यांचे मुख्यमंत्रीना विनंती पत्र,घटनेची चौकशी करण्याचीही मागणी
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-मुंबईत बाळेगाव कॅम्प येथे पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्यावी...
