गांधी विचार संस्कार परीक्षेत जी.एस.हायस्कूल जिल्ह्यात अव्वल. शिक्षणाधिकारी यांच्याकडून शाळेचा सन्मान.
अमळनेर/प्रतिनिधीखानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल या शाळेने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यातून जास्तीत...
