लाडकी बहिण योजना मतदारसंघात राबविण्यासाठी महायुती सर्वतोपरी प्रयत्न करणार. -सभापती अशोक आधार पाटील यांचे विरोधकांच्या विरोधाला आव्हान
अमळनेर/प्रतिनिधीअमळनेर मतदारसंघातील शेवटच्या लाभार्थी महीलेपर्यंत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पोहचवण्यासाठी महायुती कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार...
