मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांच्यात झाले मनोमिलन. -सर्व आजी माजी नगरसेवकांसह मतदारसंघात अनेकांकडून स्वागत-विनोद लांबोळे.
अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर येथील सर्व आजी माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव यांच्यात मनोमिलन झाले...
