नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे काळाची गरज..
-प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांचे प्रतिपादन..
-प्रताप महाविद्यालयात एन.ई.पी.वर कार्यशाळा
अमळनेर( प्रतिनिधि) महाराष्ट्र शासनाने NEP ( National Education Policy) अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ व...
