सानेगुरुजी विद्यालयाचा पटांगणावर मनोज जरांगे-पाटील यांची आज सभा. ——————————— -बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांसाठी अशी असेल पारकिंग व्यवस्था.
अमळनेर /प्रतिनिधि येथील सानेगुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात सकल मराठा समाजातर्फे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभे साठी ३ रोजी पोलिसांनी...
