मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांचा उपक्रम,शहरी व ग्रामीण भागातील महिलांची लक्षणीय उपस्थिती. संक्रांती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हळदी कुंकू समारंभ..
अमळनेर /प्रतिनिधीतालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली...
