राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबई विभागाने १० व पुणे ने ४ पदक पटकाविले–
संस्कृती,अक्षय, आदिती व गौवरंग ने प्रथम क्रमांक पटकाविला..
जळगाव (प्रतिनिधि) श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय १७ व १९ वर्षे आतील बुद्धिबळ...
