गृहमंत्री फडणवीसांच्या काळात गुन्हेगारी वाढली.. –
-खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघाती आरोप…
24 प्राईम न्यूज 2 Jan 2023 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
