९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे व उपस्थित राहण्याचे आश्वासन.. -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
अमळनेर/ प्रतिनिधि अमळनेर येथे होणाऱ्या संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक व साहित्य महामंडळाच्या कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे यांनी ना.फडणवीस यांना भेटून साहित्य...
