पारोळा बसस्थानक परिसराचा भूमिपूजन सोहळा संपन्न… . -आमदार पाटील यांचा प्रयत्नांतून काँक्रिटीकरणासाठी दीड कोटी रुपये मंजूर
प्रकाश पाटील/पारोळा पारोळा येथील बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन दिड कोटी रूपयांचा विकासकामाचा भव्य भुमीपुजन...
