महाराष्ट्र

आमदार अनिल पाटील यांनी पाऊस व गारपीठ ग्रस्त असलेल्या गावांना भेटी. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाला पंचनाम्यासाठी केल्या सूचना..

अमळनेर (प्रतिनिधि ) तालुक्यात अवकाळी पावसाने रुद्रावतार दाखविल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल सकाळपासून अवकाळी पाऊस व गारपिठी ग्रस्त...

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटीबध्द.. पालकमंत्री गुलाबराव पाटील..

जळगाव( प्रतिनिधि ) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशा चे मनियार बिरादरीने केले स्वागत..

जळगाव. (प्रतिनिधि ) बार असो सोबत केला जल्लोषद्वेष पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,कोणाच्याही तक्रारीची वाट पाहू नका,जर सरकारने व संबंधित पोलिसांनी...

अमळनेरात पुन्हा दोघांवर चाकू हल्ला.. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या..

बिल देण्याच्या किरकोळ कारणावरून एकाने दोन मित्रांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

मनसेच्या सोयगाव शहर अध्यक्षपदी दत्तात्रय काटोले तर उपशहर अध्यक्षपदी दीपक बागुल

जरंडी (साईदास पवार).सोयगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्षपदी दत्तात्रय काटोले तसेच उपशहर अध्यक्षपदी दीपक बागुल यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर...

चक्क पोलिसालाच घ्यावी लागली आपत्कालीन सेवेची मदत-सोयगाव पोलीस ठाण्यातील प्रकार..

जरंडी (साईदास पवार) सर्वसामान्य जनतेसाठी राज्यातील गृह विभागाने नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन पोलीस सेवा डायल( ११२) ,सुरू करण्यात आली...

अमळनेर तालु्यात वादळी पाऊस सह गारपीट,शेकडो झाडे उन्मळलीं…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील उत्तरेला असलेल्या गावामध्ये वादळी पाऊस सह गारपीट झाली आणि शेकडो झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब ,तारा...

तरुणास ट्रक ने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू…

अमळनेर (प्रतिनिधि).ख्वाजा नगर भागातील २४ वर्षीय तरुण आदिल रफिक खाटीक शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शहरतील दाजिबा नगर परिसरातून घरी...

ब्रह्मा -विष्णू -महेश ,यांचे रूपच जन्माला आल्याची अनुभूती.. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश..

रावेर (राहत खाटीक) गुरुवारी १० वाजून ४५ मिनिट १० वाजून ५० मिनिट व १० वाजून ५५ मिनिट असं अनुक्रमे पहिल्या...

पैलाड भागातील बोरी नदीकाठालगत रस्ता काँक्रीट करण कामाचे आमदार अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ…

साहेबराव दादानच्या संकल्पनेने सांडपाण्याची व रहदारीची समस्या कायमस्वरूपी सुटणार.. अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर शहरातील वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे...

You may have missed