ईरशाळवाडी येथे दरड कोसळून अद्याप शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय : मदत व –पुर्नवसन मंत्री अनिल पाटील.
अमळनेर ( प्रतिनिधि ) मौजे चौक मानवली तालुका खालापुर या महसूली गावाच्या हद्दीतील ईरशाळवाडी येथे १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या...
