माझी वसुंधरा अंतर्गत क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत चोपडा नगरपालिका संघ विजेता….
अमळनेर (प्रतिनिधि) जळगाव जिल्ह्यातील आंतरनगरपालिका क्रिकेट स्पर्धेत चोपडा नगरपालिका संघाने प्रथम ,शेंदूर्णी नगरपंचायतीने द्वितीय तर अमळनेर नगरपरिषदेने तृतीय बक्षीस पटकावले....
