महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जो तूग्लकी अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा;——
ओबीसी समाजात येणारी घुसखोरी थांबवावी——-
अमळनेर येथे समता परिषद व ओबीसी संघटनांची मागणी
अमळनेर/ प्रतिनिधि ता.२६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जो जी. आर काढला आहे त्या जी. आर विरोधात हरकत...
