प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 3 कोटींचा निधी-मंत्री अनिल पाटील. -वर्णेश्वर संस्थानसाठी 50 लक्ष,रणाईचेतील चक्रधर स्वामी मंदिरासाठी 40 लक्ष यासह 16 मंदिर संस्थानचा समावेश.
अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 3 कोटींच्या विकास...
