डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर नकाणे रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण २० लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह साहेब यांच्या शुभहस्ते….
धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील देवपुर भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर नकाणे रोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी...
