दिपक उखर्डु वाल्हे यांना धोबी परिट समाजातील मानाचा समजला जाणारा ” राष्ट्रीय समाजभुषण ” पुरस्काराने सन्मानित…
अमळनेर (प्रतिनिधि) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 19...
