जळगाव चा उर्दू शिक्षणाचा खरा सर सय्यद हरपला..
–डॉक्टर अमानउल्लाह शाह यांना विविध क्षेत्रातील प्रमुखांनी वाहिली आदरांजली..
जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव नगरीत उर्दू शिक्षणाचा पाया रोवणारे व सर्व प्रथम मुस्लिम मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था करणारे व त्याचसोबत...
