महाविकास आघाडीचा तहसील कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा. शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन झालेत सहभागी,तहसीलदारांना दिले निवेदन.
अमळनेर/प्रतिनिधि. येथील महाविकास आघाडीतर्फे शासनाच्या निष्क्रियतेविरोधात तहसील कार्यालयावर "देता की जाता" या मागणीनुसार धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे...
