धार मालपूर परिसरातील गावांचा बैलगाडी मोर्चा, शेतकऱ्यांनी केली प्रांताधिकारी आवारात ठेचा भाकरीचा आस्वाद, अखेर पत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित..
अमळनेर/प्रतिनिधि धार मालपूर परिसरातील गावांचा बैलगाडी मोर्चा, शेतकऱ्यांनी केली प्रांताधिकारी आवारात ठेचा भाकरीचा आस्वाद घेतला. याशिवाय ठोस पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन...
