जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला साहित्य संमेलन तयारीचा आढावा . रस्ते कामांची केली पाहणी . संमेलनस्थळी जाणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण..
अमळनेर/प्रतिनिधि. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या...
