खांन्देश

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी घनश्याम पाटील..

अमळनेर (प्रतिनिधि) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे बंद झाल्यानंतर अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तातडीने बदल करण्यात आले. शहराध्यक्ष पदी घनश्याम...

एसटी बस व प्याजो च्या अपघातात चार प्रवासी जखमी.

प्रतिनिधी (कुंदन ठाकुर)एरंडोल:-धुळ्याकडून एरंडोल कडे येणारी बस व पुढे चालणारी प्याजो रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात प्याजो मधील चार प्रवासी जखमी...

१९ वर्षीय युवकाचा शेततळ्यात पाय घसरून मृत्यू,
मृत्यूने गावात शोककळा..

एरंडोल (प्रतिनिधि ) रात्री ७ वाजेच्या सुमारास शेतातील शेततळ्यात पाय घसरून पडल्याने विखरण येथील १९ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू...

तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत एकाचा साप चावल्याने तर दुसऱ्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील निलेश युवराज पाटील वय १५ याला ९ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र देविदास पाटील...

मुगपाट येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेले फूस लावून..!

एरंडोल ( प्रतिनिधि) तालुक्यातील मुगपाट येथून ९ जुलै २०२३रोजी रात्री सुनिल मगन पावरा या संशयित आरोपीने १३वर्षीय मुलीला काहीतरी आमिष...

अमळनेरच्या बसस्थानकाच्या चेहरा मोहरा तथा कायापलट होण्यास प्रारंभ.. मंगळग्रह सेवा संस्थेने घेतले दत्तक.

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर येथील बसस्थानकाला मंगळग्रह सेवा संस्थेने दत्तक घेतले आहे. बसस्थानकाच्या एकूणच चेहरामोहरा तथा कायापालटाच्या उपक्रमाचे ७...

विजेचा खांबाला बैलाचा स्पर्श झाल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू ..शेतकरी बचावला

अमळनेर (प्रतिनिधि) निम येथील रोहिदास रामसिंग चौधरी यांचा शेतात असलेल्या विजेचा खांबेला ताण दिलेल्या तारेला बैलाचा स्पर्श होताच बैलाचा मृत्यू...

घर घेण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ.

प्रतिनिधी (कुंदन सिंह ठाकुर)एरंडोल येथील सासुरवाशीण अक्षदा संजय पाटील हिने दि. ९ जुलै २०२२ रोजी पती व सासरच्यां विरुद्ध शारीरिक...

एरंडोल तालुक्यातील दोन विवाहिता बेपत्ता.

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल तालुक्यातील दोन गावातील दोन विवाहिता एकाच दिवशी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असुन यात एकीने घरी कारण सांगुन...

आरोग्य दूत विक्की खोकरे बनून आले देवदूत; अपघातात गंभीर जखमी व्यक्तीचे वाचले प्राण..

जखमी व्यक्तीला वेळेवर मिळाले उपचार एरंडोल ( प्रतिनिधि ) ज्याच्या नशीबाची दोरी बळकट असते, तो मृत्यूच्या दारात जाऊन परत येतो....

You may have missed

महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून गरजू आणि गरजवंतांची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजन उपलब्ध करून देत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. मानवसेवा, सामाजिक एकोपा आणि गरजूंच्या मदतीचा आदर्श या उपक्रमातून अधोरेखित झाला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वच्छता निरीक्षक संदीप अहिरे, शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख पंडित माळी, ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान, काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते इबरास शेख, पत्रकार राजेंद्र बुवा, जाकीर शाह, बाला शेख, आवेश मोमीन, फराज शिकलीकर, आकीब शाह, मुसद्दीक शेख, जुनेद सलमान, मुश्ताक मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते. महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा फाऊंडेशनचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.