गणपती विसर्जन मिरवणूक दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्याप्रकरणी एरंडोल येथील १८ गणेश मंडळांच्या अध्यक्षासह सदस्यांवर गुन्हे दाखल.
एरंडोल( कुंदन ठाकुर) एरंडोल येथील १८गणेश मंडळाचे अध्यक्ष व मंडळातील सहभागी सदस्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री बारा वाजे नंतर...
