दोघांचे मरणोत्तर नेत्रदान,गरजूंना मिळणार दृष्टी…लायन्स क्लब च्या आवाहनाला दिला कुटुंबीयांनी प्रतिसाद..
अमळनेर(प्रतिनिधी):-अमळनेर लायन्स क्लब च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील दोघांनी मरणोत्तर संकल्प पूर्ण करत नेत्रदान केले असून, यामुळे नेत्रदान चळवळीला पुन्हा...
