३० जुलै पर्यंतची मुदत संपली, तरीही ५७ हजार ३४४ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबितलाभ नाकारला जाण्याची शक्यता, शेवटच्या दिवशीही प्रतिसाद कमी– लाभ नाकारला जाण्याची शक्यता.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुक्यातील स्वस्त धान्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या तब्बल २ लाख १४ हजार ६३३ लाभार्थ्यांपैकी ५७ हजार ३४४...
