“उत्तर महाराष्ट्राच्या जलसिंचन विकासाला चालना!”. पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडून तातडीची कार्यवाहीचे आश्वासन..
आबिद शेख/ अमळनेर उत्तर महाराष्ट्रातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि केंद्र सरकारची मान्यता मिळवण्यासाठी आज दिल्ली येथे...
