सृष्टी शिंदे हिची 19 वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघासाठी निवड चाचणीसाठी निवड..
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी शिंदे हिची 19 वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघासाठी निवड चाचणीसाठी निवड झाली...
