नगरपालिका वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सह. पतपेढी मर्या. अमळनेर पतसंस्थेने सभासदांची दिवाळी केली गोड मिठाई ,इत्यादी वस्तू दिली भेट .
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथील पु. सानेगुरुजी नगरपालिका वरिष्ठ कर्मचाऱ्यांची सह. पतपे ढी मर्या. अमळनेर या पतसंस्थेच्या वतीने सर्व सभासदांना (व्ही आय...
